तुमच्या संपूर्ण आरोग्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी या सर्व तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
| पॅकेज | MRP | Special Price | Megacamp Price | काय समाविष्ट |
|---|---|---|---|---|
| Super 1 | ₹3,530 | ₹1,250 | — | Sugar, Thyroid, Lipid, LFT & KFT |
| Super 2 | ₹4,300 | ₹1,550 | — | + HbA1C, CBC |
| Super 3 | ₹6,240 | ₹2,250 | — | + Vitamin D, Vitamin B12 |
| Super 4 Best Value | ₹7,010 | ₹2,550 | ₹1,999 | वरील सर्व (कॅम्प एक्सक्लुसिव्ह) |
| Complete | ₹8,960 | ₹5,000 | — | + Iron Studies, Apo A1&B, Amylase, HsCRP, Urine R/E, Hemogram |
सध्या फक्त ₹9 भरा, उर्वरित रक्कम कॅम्पला द्या. नंतर हीच तपासणी ₹7,010 ला मिळेल.
ही विशेष ऑफर फक्त १३, १४, २० आणि २१ जून साठीच उपलब्ध आहे.
७५+ वर्षांचा अनुभव आणि NABL मान्यताप्राप्त लॅब्सचा १००% अचूक अहवाल.
सध्या फक्त ₹9 भरा, उर्वरित रक्कम कॅम्पला द्या. नंतर हीच तपासणी ₹7,010 ला मिळेल.
9₹ ही तुमची जागा आणि ऑफर lock करण्यासाठीची फी आहे. ही फी non-refundable असते, पण यामुळे तुमची 7,010₹ ची तपासणी फक्त 1,999₹ मध्ये confirm होते. उर्वरित 1,090₹ तुम्हाला कॅम्पच्या दिवशी द्यायचे आहेत.
होय, अचूक परिणामांसाठी तुम्हाला १० ते १२ तास उपाशी पोटी (Fasting) राहणे आवश्यक आहे. फक्त पाणी पिण्यास परवानगी आहे.
होय! फॉर्म भरताना तुम्ही 'घरी येऊन नमुना गोळा' (Home Collection) हा पर्याय निवडू शकता.
नमुना दिल्यानंतर साधारणपणे २४ ते ४८ तासांच्या आत तुम्हाला तुमचा डिजिटल रिपोर्ट WhatsApp आणि Email वर पाठवला जातो.
होय, ही एक मर्यादित कालावधीची ऑफर आहे आणि ती फक्त १३, १४, २० आणि २१ जून २०२६ रोजी लागू असेल.
नक्कीच! आमच्या लॅब्स NABL मान्यताप्राप्त आहेत, त्यामुळे आमचे अचूक अहवाल देशभरातील सर्व डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्समध्ये स्वीकारले जातात.